आठवण आज पुन्हा येते
मन तुझ्या अंगणात घेऊन जाते
तुझा चेहरा डोळ्यासमोरून सरत नाही
तुझी हासरी छवी बघून मन भरत नाही

वा...वा...शुभेच्छा.