संसाराचा अर्थ कळेना सगळी प्यादी फसवी
नग्न मनाची रोज मशागत नवीन वस्त्रे नटवी

अरुणराव,
वेगळ्या बाजाची आहे कविता. शुभेच्छा.