आणि मग आम्हीएकमेकांच्या जवळ न येताएकमेकांपासून लांब न जाताएकमेकांभोवती फिरत रहातोवारंवार रटाळपणे
वा...वा...वा.. फारच छान... या ओळी खूपच आवडल्या, मकरंदराव. शुभेच्छा.