सिंग्युलॅरिटी  म्हणजे शुन्यात जाणे अश्या स्थितीबद्दल बोलताय ना तुम्ही. तर त्याला 'शुन्यात जाणे', 'निर्विषयी होणे' असे शब्द समुह किंवा 'स्थिरवत' स्थिती म्हणता येईल का?