माझ्या म्हणण्याला दुजोरा दिलात याबद्दल मनापासून आभार. कारण अशा गोष्टींकडे बहुतेक दुर्लक्षच केले जाते. असो.
तुम्ही लिहिले आहे- 

प्रश्नचिन्ह, उद्गारचिन्ह यांच्या अगोदर एक आणि नंतर दोन किंवा तीन, तसेच पूर्णविरामानंतर दोन किंवा तीन जागा सोडल्याखेरीज लिखाण चांगले दिसत नाही.

पण विरामचिन्हाच्या अगोदर रिकामी जागा आणि नंतरही रिकामी जागा सोडली तर  मी वर म्हटल्याप्रमाणे फॉर्मॅटिंग करताना कधीकधी ती चिन्हे  दोन्ही बाजूला चांगल्या भरपूर रिकाम्या जागा ठेऊन मध्येच लटकत रहातात.