धन्यवाद,मी माझ्या पुढील कविता लेखनात तुमच्या सल्ल्याचा नक्कीच विचार करीन.ही माझी सुरुवात आहे म्हणुन मला  आपण  प्रासादिकता या शब्दाचा नेमका अर्थ सांगु शकाल का? शक्य झाल्यास मला कविता लेखनासम्बंधि काही माहिती सांगु शकाल का? उत्तराच्या प्रतीक्षेत.

आरती