करा की तो दगड कसा एकेकाळी "देव-दगड" होता पण रस्तारूंदीच्या, जमीन संपादनाच्या रेट्यात म्यून्सीपाल्टीच्या कारभारात कसा पार रस्त्यावर आला. साठेआज्जींच्या पूर्वजांनी म्हणे काही पिढ्यांनी सेवा केली होती त्याची.  म्हणले तर आख्खी मानवजात, त्यांचा इतिहास, विकास याचा साक्षीदार तो दगड, त्याच्याकडया कथेला अंतच नसणार म्हणा.

साखळी-कथानक सुरवात केलीत पण असा अचानक अंत...