खरे कधीच वाटत नाही

खरे "कारण" कधीच  का सापडत नाही?

"वास्तव वादी" विचार करणे

खरेच का जमत नाही?

ही एक सत्य परिस्थिती आहे अस वाटत. या ओळी मनाला विचार करायला लावतात.