कसलेल्या कलाकाराने मारवा सादर करताना तबलजीने मात्रा खाव्यात, ध्वनीक्षेपकाने यांत्रिक खरखर मिसळावी, निवेदनकर्त्याने हास्यास्पद भाषण करावे, आणि तरीही अंगभूत ताकदीमुळे मारव्याने आतून कुठूनतरी हलवून सोडावे तसे वाटते.

आवडले.