चौकस,
आपले आजवरचे लिखाण अत्यंत भावणारे आहे. पुस्तक परीक्षण कसे लिहावे याचा उत्कृष्ट नमुना आहे आपले लिखाण.
पुस्तकं वाचण्याचा योग पुन्हा येवो न येवो; पण आपले रसग्रहणात्मक परीक्षण आवडले.
मीराताईंच्या प्रशस्तीची पुनरावृत्ती न करता तेच म्हणावेसे वाटले.