एका घनदाट वस्ती असलेल्या देशात रोज सकाळी एक मुलगा जागा होतो. उठताक्षणी त्याच्या मनांत एकच विचार येतो ... एकच लक्ष असतं ... आज आपल्याला सर्वात आधी जाऊन रेशनच्या रांगेत उभं राहिलं पाहिजे. जर मी हे करु शकलो नाही तर सगळ्यांना उपवास नक्की आहे.