नमस्कार!

मी नुकताच क्वालालंपूर (मलेशीया) येथे नोकरीकरिता रुजू   झालोय आणि मराठी भाषिकांच्या शोधात आहे.

इथे महाराष्ट्र मंडळ आहे का? कृपया संपर्क साधावा.

 -- मकरन्दानुज