ह.ह.पु.वा. फ़ार मजा आली.. असेच लिहित रहा, पु.ले.शु.

तेवढं भाषेकडे जरा... उदा. मुलग्याकडच्यानी, मुलगीला अश्यापेक्षा मुलाकडच्यांनी, मुलीला वगैरे बरोबर आहे असं समजतात (अर्थात ही बोली भाषा असेल तर हा आक्षेप मागे  )