सेतुला योग्य पर्याय आहे. सेतुचे पुनरुज्जीवन करून भारत आणि श्रीलंके दरम्यान एक मोठा पुल उभा करावा. त्याला गोल्डन गेट प्रमाणे उघडुन बोटी जायची सोय ठेवावी. म्हणजे दोन्ही हेतु साध्य होतील.

पहा कसा उपाय वाटतो ते....