अतिशय सुंदर स्वैर अनुवाद........! पुढच्या गाण्यची वाट पहात आहोत.
सिंह साहेब कौतुका बद्दाल धन्यवाद! अशीच कौतुकाची थाप पाठीवर असली की नवे नअवे काही करावेसे वाटते.
पुढच्या गाण्याची जरुर वाट पहा. आपली निराशा होणार नाही. ( पुढचे गाणे माझ्याकडून झाले की त्यात तुमचा सिंहाचा वाटा असेल )
(काही भाग संपादित : प्रशासक)