वरील माहिती समर्थांच्यां दासबोधातही आली आहे. पण पुरातत्व संशोधनानुसार रामायण सुमारे ९००० वर्षा पुर्वी घडले. महाभारत ७००० वर्षा पुर्वी घडले. गोतम बुद्ध अवतार सुमारे २५०० वर्षा पुर्वीचा आहे. हे तीन्हि अवतार वेगवेगळ्या युगातले. अनुक्रमे कृतयुग, द्वापारयुग आणि कलियुग. वरील माहीती नुसार प्रत्येक युगातील फ़रक लाखो वर्षाचां हवा. पण पुरातत्व संशोधनानुसार हा फ़रक लाखापेक्षा काही हजार वर्षाचां वाटतो. बरयाच दिवसात मनात असलेला प्रश्न , कुणी स्पष्टीकरण दिल्यास आभारि......