निळी शाई व टोकदार निब असलेले पेन इतिहास जमा झाले आहे. निळ्या शाईची दौत असायची. पेनात शाई भरायचा एक कार्यक्रम असायचा. या पेनाने लिहिलेले सुवाच्य अक्षरही इतिहास जमा झाले आहे. एम ५० नंतर एम ८० पण आली होती. येझदी तर मस्तच होती.