म्हणजे विलासराव साळुंखेंचे चरित्र "भगिरथाचे वारस", लेखिका वीणा गव्हाणकर. मला ह्या व्यक्तिविषयी, तिच्या अनोख्या कार्याविषयी बरेच कुतुहल होते, पण ह्या पुस्तकाने घोर निराशा केली.

असो. वनमालाबाईंच्या आत्मचरित्रावरील सुंदर परीक्षणाबद्दल आभार.