थेट विषयाला हात घातल्याबद्दल क्षमस्व. परंतू प्रश्न असा आहे. की भारत आणि श्रीलंकेदरम्यान एक पूल अगोदरच अस्तित्वात आहे. (राम सेतू) आणि त्या पुलासाठी ही सोय केलेली नाही. त्यामुळे तुम्ही म्हणता तसा नवीन पूल बांधून नेमके काय साधणार ?