"मी प्रखर हिंदुत्ववादी आहे असे मला मुळीच म्हणायचे नाही."
"मी प्रखर हिंदुत्ववादी आहे असे मला मुळीच म्हणायचे नाही."
आणि जरी असलात, तरी त्यात कमीपणा वाटण्याचे काहीच कारण नाहीये. कारण फक्त प्रखर हिंदुत्ववादी असल्याने कोणीही निरपराधांचा रक्तपात करणारा अतिरेकी बनत नाही.
तुमच्या उपक्रमामागे जो विस्तृत हेतू आहे, तो एका हिंदूच्याच मनात येऊ शकतो असे मला वाटते. त्यामुळेच तुमच्याबद्दलचा आणि त्याचवेळी हिंडू धर्माबद्दलचा आदरभाव शतगुणीत होतो.
स्वामी विवेकानंदांनी म्हणल्याप्रमाणे "सर्व लोकांना एका पातळीवर (आर्थिक, सामाजिक, धार्मिक) आणुन भारतवर्ष प्रगती साधू शकतो. आणि हे काम वरच्या पातळीवरील लोकांना खाली न खेचता, खालच्या पातळीवरील लोकांना वर आणून करावयाचे आहे."