हर्षल : दुसरा कोणता पूल अस्तित्वात आहे? त्याबद्दल काही माहिती कुठे मिळाली?

मी या विषयावर अधीक माहिती मिळवल्यानंतर असे लक्षात आले की कालव्यातून नौका जात असता तिचा वेग खुप कमी करावा लागतो, इतका की त्या ३० तासांचे गणित फारसे आकर्षक उरत नाही. उलट लागणाऱ्या इंधनाचे गणित बिघडते.

या आधी मी सेतूच्या जिर्णोद्धाराबद्दल लिहीले होते, असा सेतू बांधणे (विशेषकरून पुरेश्या उंचीवर बांधणे तांत्र्यिकदृष्ट्या, प्रचंड वेगाने वाहाणारे वारे व अंतर बघता ) फार अवघड आहे, असे काही जाणकार लोकांशी बोलल्यावर लक्षात आले.