काहीतरी नाव होते ते सायकलला लावायचे होते. ते बघीतल्याचे आठवते.
नशीब श्रीखंडाच्या (रंगाच्या) गोळ्या व काजूकंद टिकून आहे.
जरी रबरी बॉल जरा फ़ूटला तरी त्याला डागडूजी (टयुबची रबर कापुन) करून अप्पारप्पी, कॅच कॅच खेळून त्याचे आयुष्य वाढवल्याचे स्मरते.