पुर्वी टीव्ही वर साप्ताहिकी मधे रविवारी संध्याकाळी कुठला हिंदी सिनेमा दाखवणार याची उत्सुकता ताणली जायची.

दूरदर्शनबद्दल बऱ्याच आठवणी आहेत. रविवारी सकाळी होम्स, स्टार ट्रेक, स्पायडरमॅन, भारत एक खोज. नंतर सुरू झालेल्या मालिका : यात ये जो है जिंदगी आवडती होती. आणि रविवार संध्याकाळचा चित्रपट म्हणजे विशेष होता.

बातम्या देणारेही लोकप्रिय होते, चारुशीला पटवर्धन काका मंडळींमध्ये लोकप्रिय होती.  

याबद्दल आधीही इथे एक चर्चा झाली होती.