पुस्तकपरीक्षणात चौकस यांचा तर चित्रपटपरीक्षणात आपला हातखंडा आहे.
हेमामलिनीच्या नहींप्रमाणेच हं सुद्धा खास तिचेच आहे!
...या अभिनेत्रीचे जेवढे व्हायला पाहिजे होते तेवढे चीज झाले नाही असे मला राहून राहून वाटते.
सहमत. देख भाई देख आणि सारा जहाँ हमारा(?) (गिरीश कर्नाड, दीपा श्रीराम यांच्याबरोबर) या मालिकांमधील तिचा अभिनय आठवा.