सन्जोप राव,
रसग्रहण छान झाले आहे. खरे तर हा चित्रपट मी खूप पूर्वी पाहिला आहे. तेव्हा सविस्तर कथानक काय आहे हे पूर्णपणे विसरून गेली आहे. परत एकदा चित्रपट पहायला पाहिजे. मला 'दो नैनोमें आसू भरी है' जास्त आवडते. मला जितेंद्र हेमामालिनीचा 'किनारा' हा चित्रपटही आवडतो.
रोहिणी