माहितीबद्दल धन्यवाद. पुस्तक वाचावेसे वाटत आहे.
(पुस्तकपरिचय असा एक विभाग मनोगतावर असावा असे वाटते.)असेच म्हणतो. तसेच चित्रपटपरीक्षण असाही, म्हणजे आमचेही तेवढेच ज्ञानप्रकाशात!