खाकी दप्तराची जागा आता रंगीबिरंगी कार्टुन्स च्या बॅक पॅक ने घेतली हे खरे.

शाळेत लाकडी बाकावर आधीच्या वर्गातील मुलांनी कर्कटकाने कोरलेल्या वाटेत बॉल बेअरींग चे स्टील चे बॉल तास चालु असताना खेळणे  मात्र आता हे शक्य नसावे...