...पुस्तकपरिचय असा एक विभाग मनोगतावर असावा असे वाटते.) असेच म्हणतो.

...तसेच चित्रपटपरीक्षण असाही, म्हणजे आमचेही तेवढेच ज्ञानप्रकाशात!

मनोगताच्या सुरवातीच्या काळापासून ह्यावर विचार/घडण/पडताळणी चालू आहे. नवा विभाग निर्माण करताना अनेक प्रकारचे बदल करावे लागतात, असा आजवरचा (कविता, पाककृती, कार्यक्रम हे विभाग करताना आलेला) अनुभव आहे. शिवाय ड्रुपलची नवी आवृत्ती दरवेळी येत असल्याने आणि मध्यांतरी विदागाराला झालेला अपघात डोळ्यांपुढे असल्याने ते दरवेळी पुढे पुढे ढकलले जात आहे. (शिवाय ड्रुपलवर आयत्या उपलब्ध असलेल्या कार्यविशेषांपेक्षा मनोगतासाठी वेगळा बेत होता/आहे) ... ह्या सर्वांवरचा त्यावेळी तातडीने केलेला उपाय (डागडुजी?) म्हणजे 'माध्यमवेध' हा लेखनप्रकार.

गैरसोयीबद्दल क्षमस्व.