माझ्या नवऱ्याने हे गाणे म्हटले. पण मुखडा पाठभेदातला घेतला होआ. स्वप्नात आली वाला. गिटारच्या आर्टिस्टला प्रऍक्टिसला बोलावले होते तेव्हा 'कौना हैजो ' ची mp ऐकवलेली तर तो हे भाषांंतर ऐकून चाट झाला.

धमाल आलेली. (तुमचे नाव टवाळ असे सांगितले, तेव्हा लोक हसले  )

आणखी गाणी येऊदेत असे मी पण म्हणते.