वहाण चालवण्याची कला फ़क्त मलाच अवगत असल्यामुळे
वहाण घालून चालण्याची कला माहित आहे. पण वहाण कसे चालवतात बुवा? ते आपले वहान असावे का?
लिहितांनाही थोडा कमी फराळ केला तर ?? :)) जसे गाडी चालवायची म्हणून
झोप येऊ नये म्हणुन मि दुपारी फ़राळ आगदि थोडा केला
चम्मत ग हो! पुढील थरार वाचण्यास उत्सुक आहेच.