एखादी अगदी साधी आणि सर्वमान्य गोष्ट सुद्धा काही लोकांना पटत नसेल वा त्याला मुद्दाम विरोध होत असेल तरी त्रागा न करता तो मुद्दा कसा सहजपणे मांडावा हे या स्फुटातून दिसते.