आपल्याला दूरदर्शन मालिका लिहिण्यात रस आहे का? परवाच एका मुलाखतीत वाचले, एकता कपूर नव्या कल्पनांच्या शोधात आहे, ताज्या दमाच्या लेखकांच्या शोधात आहे... मागच्या आठवड्यातला 'बीड टाईम्स' वाचा. भरगोस मानधन मिळेल, वगैरे काही बाही लिहिलय त्या मुलाखतीत!