मनोगतावरिल आपल्या पहिल्या लेखनाबद्दर अभिनंदन. शुद्धलेखनासाठी शुद्धिचिकित्सकाची मदत घ्या. मनोगतावरिल प्रत्येक एडिटर वर "ग म भ" असे लिहिलेले बटन आपणास दिसेल. त्याचा वापर करुन शुद्धिचिकित्सक कार्यान्वित करण्यात येउ शकतो. लिहित रहा.