बरे दुःखही......... आज नेमके.............
मला विसरले........किती दिसांनी !!

जे टिंब टिंब मी टाकले आहेत तसा पॉझ घेउन कविता म्हणतांना मजा आली. कविता आवडली.