या पदार्थासाठी अमेरिकन कॉर्न म्हणजेच पिवळे धमक गोडसर मक्याचे कणीस घावे. तसेच, कणिस घेवुन किसणे जरा कटकटीचे होते त्याऐवजी सुटे व स्वच्छ केलेले अमेरिकन कॉर्न मिळतात ते मिक्सर मधुन खडबडीत वाटुन घेतले तर बरे पडतात.
तसेच आवडत असल्यास कांदा घालुन हा उपमा केल्यास आणखिन मऊसर होउन छान लागतो. तसेच, वाफ आणताना त्यात थोडे घरचे लोणी (पांढरे) घातल्यास हा उपमा ताजा लुसलुशीत तर चांगला लागतोच, पण शिल्लक राहिल्यास नंतर मायक्रोवेव्ह मध्ये गरम करुन सुद्धा छान लागतो!
बघा आवडतो का!