वसिष्ठ, मी संदर्भासाठी वापरलेल्या प्रतीमध्ये हेच गद्य काव्य आहे.

आणि माझ्या ईल्युजन्स च्या प्रतीत एका चमत्कार करुन दाखवणाऱ्या 'मास्टर' वा मसिहाची गोष्ट आहे. ज्याचा संदेश कोणी ऐकतच नाहीत आणि चमत्कारांच्याच मागे लागतात.

मुकुंदा.