त्यातल्या  त्यात..दुपारच्या सुट्टीत गोळे... रंगेबेरंगी थंडगार गारेगार... !!!  खेडेगावातील बालपणीच्या खाउजगतात कोठुनतरी भटकंती करुन, आणालेल्या कैर्या, चिंचा, आवळे हे पण बरीच आंबट चव ठेउन जातात.

छानच लिहिलाय!!