वरील प्रतिसादांशी सहमत. लेखात म्हटल्याप्रमाणे जितेंद्र आणि हेमामालिनी यांच्याकडून चांगला अभिनय करून घेणे हे गुलजारचे मोठे यश मानावे लागेल. या चित्रपटात हेमाचा आवाज सानुनासिक न वाटता चक्क नॉर्मल वाटतो.  आरडी-गुलजारबद्दल आणखी काय बोलावे? सर्व बोलून लिहून झाले आहे.

हॅम्लेट