अप्रतिम. लेख मनापासून आवडला. आता आज पुन्हा मधुबालाची एखादी डीव्हीडी लावावी लागणार. (जणू काही त्यासाठी काही सबब लागते!). "फिर तुम्हारी याद आई ऐ सनम, ऐ सनम..."
मधुबालाचे हिरोईन म्हणून पदार्पण ' महल ' चित्रपटात नसून वयाच्या तेराव्या वर्षी १९४७ साली 'नीलकमल' या चित्रपटात राज कपूर सोबत झाले होते. त्याआधी १९४२ सालापासून ती 'मुमताज़' या नावाने बाल नटी म्हणून काम करत होती.