मधुबालाचे हिरोईन म्हणून पदार्पण ' महल ' चित्रपटात नसून वयाच्या तेराव्या वर्षी १९४७ साली 'नीलकमल' या चित्रपटात राज कपूर सोबत झाले होते. त्याआधी १९४२ सालापासून ती 'मुमताज़' या नावाने बाल नटी म्हणून काम करत होती.

बरोबर आहे.संदर्भ वाचून नंतर मग लिहिते झाल्यावर 'नीलकमल' डोक्यात राहिला नाही, आणि उल्लेख राहून गेला. लक्षात आणून दिल्याबद्दल अनेक आभार.

(आभारी)चक्रपाणि