चित्रपटपरीक्षणात आपला हातखंडा आहे.
अगदी मनातलं बोललात मीराताई.
रावसाहेब,
मस्त जमले आहे. अद्याप हा चित्रपट पाहिलेला नाही. आता नक्की पाहीन. सुंदर परीक्षणाबद्दल धन्यवाद.
(आभारी)चक्रपाणि