मांडला देवाचा बाजार, करी कोण विचार
अवघा माजला अनाचार,  चहुकडे।