विसरू शकू आपण तिला? मुळीच नाही!..... अगदी मनातलं बोललात!! फ़ार छान ओघवता लेख.. आणि विषय तर काय मनाच्या अगदी जवळचा  त्यामुळे लगेच भिडला