लेख मस्त झाला आहे आणि चित्रे अप्रतिम आहेत. हृदयाचा ठोका चुकणे म्हणजे नेमके काय हे जाणून घ्यायचे असेल तर मधुबालाचा चित्रपट बघावा. आणि चुकला नाही तर तातडीने हृदयरोगतज्ञांकडून तपासणी करून घ्यावी.
हॅम्लेट