चटपट आणि पर्सी या माझ्या लहानपणीच्या फ़ेवरिट गोळ्या. त्यातही चटपट जरा जास्तच. पर्सीचे किमान दहा-एक फ़्लेवर्स होते  प्रत्येक प्रकार किमान एकदा तरी चाखायचा, असे ठरवले होते. कोला पर्सी, पान पर्सी, मॅंगो, पाइनापल इ. मिल्क मसाला वगैरे पण फ़्लेवर्स होते पर्सीचे हाहाहाहाहा..... बाकी ५ स्टार, कॅम्को, जेम्स (अमेरिकेत मिळणारे एम न् एम म्हणजे जेम्सच यावरून आम्हां मित्रांमध्ये बरेचदा खडाजंगी होत असते), अमूल, पर्क, नेस्लेची ५ चॉकलेटसची मालिका (मिल्कीबार, क्रंच वगैरे) आणि 'कॅडबरी' हे नेहमीचे

खाऊ जगतातली ही लेजेंडरी सफ़र आवडली.