प्रदीप, सुरेख कविता.

...उशीर झाला या साऱयाला
हेही कळले...किती दिसांनी !
लवकर का हे सुचले नाही...?
मन हळहळले...किती दिसांनी !!
हे तर अप्रतिम!