कविता मस्त आहे. किती दिसांनी इथे आलो आणि तुमची कविता वाचायला मिळाली. रचना आणि कल्पना दोन्ही सुरेख आहे.