बालपणीची कागदहोडीजळी सोडली...किती दिसांनी !...आणि हरवल्यां आयुष्याशीनाळ जोडली...किती दिसांनी !
वो कागज की कष्ती वो बारिश का पानी ची प्रकर्षाने आठवण झाली.
कविता नेहमीसारखीच सुंदर. आवडली.
पुढील लेखनासाठी मन:पूर्वक शुभेच्छा.