गतकाळाची गंधकुपी मीआज फोडली...किती दिसांनी !ठेवणीतल्या आठवणींचीघडी मोडली...किती दिसांनी !
अप्रतिम !! सुगंधी कविता.... दरवळला परिमळ सारा...