आडवे शब्द :
२. सुपारी, ११. टाका, १३. लवाद, २१. लोळ, २३. हरक, ४२. चाकरी
उभे शब्द :
१. ओटा, २. सुकाळ, ३. पाल, ५. हिंदकळतो, १४. वारकरी, २१. लोकरी, २३. हटक
-उभा ५ कळायला फार वेळ लागला पण कळल्यावर खूप आवडला.
-हरक हे कापडाचे नाव किती वर्षांनी ऐकले(वाचले). आता ते मिळते की नाही हेसुद्धा माहीत नाही.